Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sagar Borkar
Added on: 13-Jul-2008
Description: Pati found at Ambika Amruttulya
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (121 votes cast)


 
On 13-Jul-2008 , pratik said,
हुकुमावरुन विन्नती प्रथमच पाहतोय
 
On 14-Jul-2008 , Anil said,
Alya changalya sawayee ghara baher padlyawar palat naahit puneri lok!!
 
On 14-Jul-2008 , Vijaydatta Oak said, Star Poster
अंबिका अमृततुल्य हे हॉटेल आहे कि एखादी जुनाट खानावळ आहे? आता तोंड धुवुन चुळ भरायला सगळीकडे बेसिन बसवलेले असते.या जुनाट खानावळीत अजुनही मोरीच आहे ? कि हे जुनाट खानावळवाले बेसिनलाच मोरी म्हणतात कि जेवायला खायला द्यायच्या आधि मोरीत उभे राहुन चुळ भरण्याबरोबर पाय पण धुवायला लावतात. असे तर नाही ना कि मोरी इतिहासजमा होउन काळ लोटला व त्याजागी चुळ भरायला बेसिन
आले तरी पाटीवरची मोरी काहि बदलली नाही.
 
On 15-Jul-2008 , शन्करराव गिडाम said,
जेवनाच्या आधी असंख्य ग्राहकांची मोरीत चूळ भरण्याची व्यवस्था आहे, जेवना नंतर अजिर्ण होउन जर ह्या असंख्य ग्राहकांना 'पडसाखरला' लागल्यास बसायची सोय कूठे केली आहे सांगावे...
 
On 10-Aug-2008 , ashish burse said,
विचार करा आपन चुल भरायलाथाम्बलोय आनि त्यामुले रहदारिस अदथला होतोूय how funny
 
On 12-Aug-2008 , Guru M said,
ग्राहक खरेच अ-सन्ख्य आहेत का हुकुम-ला मोजतायेत नाहि??!!
 
On 13-Aug-2008 , Aniket Mehta said,
आधी विनन्ती आणि मग हुकुम्.
 
On 23-Aug-2008 , Sudhir Kulkarni said,
पुण्यात पेन्टर लोकांकडे -हुकुमवरून अस लिहिलेल्या पाट्या रेडिमेड असतात. वर फ़क्त जास्तीत जास्त उर्मट भाषेत मजकूर लिहिला की झालं.
 
On 04-Mar-2009 , बोन्ड्कुळे said,
हे हॉटेल रस्त्यात आहे का?
का रस्ता हॉटेल मधुन गेला आहे?
नाहितर मोरीच रस्त्यात असेल....

 
On 13-May-2010 , ankush said, Star Poster
नम्र विनंती करता ते खर, पण आता त्या 'असंख्य' ग्राहकांनी जर तुमच्या मोरीत चूळ भरायची ठरली तर ती मोरी तुम्बुन नाही का जानार? मग तुम्ही बोलावलेला तो आगीचा बंब बाकीच्या व्यवस्थित लावलेली वहाने तुडवत रहदारीला अडथळा नाही का करणार?
उगाच अम्बाबाईचे नाव देऊन सहकार्य़ करा म्हणता राव तुम्ही!
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required